Paytm फाउंडर विजय शेखर शर्मा यांची संघर्षमयी जीवनाची व यशाची कहानी....
Paytm Founder Vijay Shekhar Sharma Biography in Marathi
Hello friends, मि सौरभ आज घेऊन आलोय तुमच्या साठी Paytm फाउंडर विजय शेखर शर्मा यांची संघर्षमयी जीवनाची व यशाची कहानी,या गोष्टीतून तुम्हालाही तुमच्या जीवनात काही मोठ करण्याची प्ररणा व ताकत जरुर मिळेल.
मित्रानो, कित्येकदा लोक सतत मिळणाऱ्या अपयशाला कंटाळून प्रयत्न करायचे थांबवतात, त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या यशाला ते मुकतात मग ते आपल्या परिस्थितीला व नशिबाला दोष देतात.परंतु मेहनत कशी नशीब बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे, विजय शेखर शर्मा
विजय शेखर शर्मा यांचा अल्प परिचय
नाव – विजय शेखर शर्मा
जन्म – 8 जुलै
स्थान – उत्तर प्रदेश, जिल्हा अलीगढ़ ( गाव विजयगढ़ )
बिजनेस – Founder & CEO ऑफ़ Paytm and One97 Communications Limited
Wife – मृदुला शर्मा
प्राथमिक जीवन
विजय शेखर शर्मा यांचा जन्म एका middle class परिवारा मध्ये झाला. त्याचे वडील एक इमानदार शिक्षक होते व आई गृहिणी होती.विजय यांना जरी श्रीमंता सारखे ऐशो आराम नशिबात नसले तरी आई वडिलांचे चागले संस्कार त्यांना नक्कीच मिळाले.
विजय यांचे प्राथमिक शिक्षण हे एका सामान्य हिंदी मीडियम स्कूल मध्ये झाले. अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने ते वर्गात नेहमीच प्रथम यायचे.ते अवघ्या १४ व्या वर्षात १२ वी पास झाले.
पुढच्या शिक्षणासाठी ते बाहेर जाऊ इच्छित होते. त्यांनी Delhi College of Engineering मध्ये एडमिशन घेतले. एडमिशन तर भेटले मात्र पुढची वाट सोपी नव्हती. सुरवाती पासूनच हिंदी मीडियम मध्ये शिक्षण झाल्यामुळे त्यांची इंग्लिश म्हणावी तितकी चांगली नव्हती. शाळे मध्ये मेरीट मध्ये येणारे विजय हे कॉलेजमध्ये कसेबसे पास होत होते. हे सगळे इंग्लिश कच्चे असल्यामुळे होत होते. ते हताश होऊन क्लासेस बंक करायला लागले. कधीकधी त्यांना वाटू लागले कि शिक्षण सोडून पुन्हा गावाकडे जाव.परंतु नंतर त्यांनी ठरवलं कि बस आता इंग्लिश शिकायचीच....
त्यांनी बाजारातून जुनी पुस्तके विकत आणली व आपल्या मित्रांच्या मदतीनने त्यांनी इंग्लिश शिकायला सुरुवात केली. त्यांनी इंग्लिश शिकण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली ते बाजारातून एकाच पुस्तकाचे हिंदी व इंग्लिश व्हर्जन विकत आणत. ते म्हणतात ना,
" इंसान कि सबसि बडी टाकत उसकी इच्चाशक्ती होती ही,
उसके दम पार वो कूच भी हासील कर सकता है "
याच इच्चाशाक्तीच्या जोरावर त्यांनी लवकरच इंग्लिश वर पकड निर्माण केली.
विजय शेखर शर्मा यांची Business मधील ओढ
दरम्यान विजय हे yahoo चे founder Sabeer Bhatiya यांच्या पासून प्रेरित होऊन इन्टरनेट क्षेत्रात काहीतरी मोठ करून दाखवण्याची इच्चा होती. yahoo ची webside हि Stanford College Campus मध्ये तयार झाली होती. विजय यानाही तेथे जाऊन शिक्षण घेण्याची इच्चा होती. मात्र परिस्थितीमुळे ते एडमिशन घेऊ शकले नाही . मात्र विजय हे Stanford College मधील काही विद्यार्थिना fallow करत होते त्यांच्याकडून त्यांनी कोडींग शिकली व काही प्रमाणात पुस्तकातूनही कोडींग शिकले. त्यानंतर त्यांनी स्वताची content management system तयार केली. व पुढे जाऊन The Indian Express व असंख्य news paper या content management system चा वापर करू लागले.
XS नावाच्या कंपनीची सुरवात
त्यानंतर त्यांनी कॉलेज च्या 3rd year मध्ये असताना आपल्या मित्राला सोबत घेऊन XS नावाच्या कंपनी ची स्थापना केली.त्यांचे हे bussiness Model भरपूर लोकांना पसंद आले. १९९९ मध्ये विजय यांनी आपली कंपनी USA मधील Lotus Interworks या कंपनीला $ 5,00,000 मध्ये विकली व त्याच कंपनी मध्ये as an employee म्हणून काम करू लागले. मात्र दुसर्याकडे काम कारण त्यांना आवडले नाही नंतर थोड्याच दिवसात त्यांनी जोब सोडून दिला. व नवीन bissiness idea शोधु लागले.
One97 ची स्थापना
२००१ मध्ये विजय यांनी one९७ कंपनीची स्थापना केली. त्यांनी आपल्या जीवनातीत सर्व जमा केलेले पैसे या कॅम्पान्य मध्ये गुंतवले. परंतु dot com bust मुले हि कंपनी चालली नाही. व खूप तोटा सहन करावा लागला दरम्यान कंपनी चे सहकारी हि कंपनी सोडून गेले. विजय यानाही खूप आर्थिक परिस्थितींचा सामना करावा लागला.
याच आर्थिक परिस्थिती मुळे विजय हे आता delhi मधील एका स्वस्त हॉटेल मध्ये राहू लागले.पैसे वाचवण्या साठी विजय पायी चालत जात. एक वेळ अशीही आली कि २ चहा वर पूर्ण दिवस काढावा लागत होता. पण म्हणतात ना
कोशिश करने वालों की हार नहीं होती….
हळूहळू विजय यांचीही मेहनत कमाल दाखू लागली.GSM and CDMA mobile operators ला innovative services provide करणारी त्यांची कंपनी हळू-हळू रुळावर येत होती व नफा मिळऊ लागली होती.
Paytm (Payment Through Mobile) ची स्थापना:
विजय हे बाजारातील मागणी ओळखण्यात खूप हुशार होते. बाजारामध्ये स्मार्टफोन खूपच मोठ्या प्रमाणात विकले जात होते. आणि इथूनच त्यांच्या डोक्यात कॅशलेस transaction ची idea आली. त्यांनी one९७ च्या बोर्ड समोर payment ecosystem मध्ये enter करण्याचे प्रपोजल ठेवलं.परंतु हे एक non-existent market होत आणि कंपनी हि चांगल्या प्रमाणात नफा कमावता होती. आणि कोणीही हि रिस्क घेण्यासाठी तयार नव्हते.
अशा मध्ये विजय हे स्वताची दुसरी कंपनी सुरु करू शकले असते मात्र त्याचं म्हण होत कि,
कोई और entrepreneur होता तो अपनी equity बेच कर खुद की एक कम्पनी शुरू कर देता। लेकिन मेरी इच्छा एक 100 साल पुरानी कम्पनी बनाने की है। मेरा मानना है कि men and boys इसलिए अलग हैं क्योंकि बॉयज एक झटके में कम्पनी बेच देते हैं। Men कंपनी चलाते हैं और विरासत का निर्माण करते हैं।
विजय यांनी स्वताच्या पर्सनल इक्विटी मधून 1% या नवीन idea साठी invest करायचे ठरवले व Paytm.com ची स्थापना केली. सुरवातीला Paytm हि DTH recharge व prepaid mobile recharge यांसारखी सुविधा देऊ लागली.त्यानंतर हळूहळू आपली service वाढवायला सुरुवात केली. वीज व GAS या बिल या सारख्या सुविधा सुरु केल्या. व अन्य e-commerce कंपनी सारख्या वस्तू विकायला सुरुवात केली. साध्याच झालेली नोट बंदी हि paytm साठी lottery च काम करून गेली व बघता बघता paytm हे करोडो लोकाची गरज बनून गेली.
सध्या paytm कंपनी ची उलाढाल हि २५००० करोड च्या वर गेली आहे.
विजय शेखर शर्मा त्या प्रत्येक भारतीयांसाठी एक आदर्श आहेत जे स्वताच्या मेहनीवर काही करू इच्चीतात.
उसे करने में कोई मजा नहीं है जो दूसरे आपसे करने को कहें, असली मजा उसे करने में है जो लोग कहें कि तुम नही कर सकते हो !
No comments:
Post a Comment